MediaN Journalism Society welcomes you! रंग चेहऱ्यांचे Welcome to the world of Photo Exhibition ! Ladies and gentlemen, esteemed guests, and fellow photography enthusiasts, Good morning and welcome to this special occasion as we celebrate the art of portrait photography , a medium that has captured the essence of humanity for centuries. It is truly an honor to stand before you today for the inauguration of this exceptional exhibition. सर्वांना शुभ सकाळ आणि या विशेष प्रसंगी आपले स्वागत आहे. आज आपण एकत्र आलो आहोत , एक विलक्षण कला रूप – छायाचित्रण - साजरे करण्यासाठी. आणि याच कला रूपात आज आपल्याला मानवतेच्या सखोलतेचा आणि त्याच्या विविधतेचा नवा दृष्टिकोन पाहायला मिळणार आहे. Portrait photography is more than just capturing a moment in time. Portrait photography भावना , विचार किंवा ओळख एका फ्रेममध्ये सामावण्यासारखे आहे. आज या प्रदर्शित छायाचित्रांमध्ये आपण प्रत्येक चित्रात एक वेगळी कथा पाहू , एक वेगळा चेहरा , एक वेगळी भावना , आणि एक अनोखी जीवनगाथा. या चित्रांद्वारे आपल्याला त्या व्यक्त...
“To empower student journalists through experiential learning, ethical awareness, and a passion for truth, fostering a dynamic journalistic culture within the university.”