Skip to main content

Posts

Showing posts from February, 2026

आरोग्य सेवा आणि संकटकाळातील 'दूत': डॉ. कैलाश भानुदास यादव

आरोग्य सेवा आणि संकटकाळातील 'दूत': जेव्हा संपूर्ण जग कोरोनाच्या जागतिक संकटात ठप्प झाले होते, तेव्हा डॉ. यादव यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता प्रत्यक्ष रणांगणात उतरून कार्य केले. कोविड लसीकरण (Vaccination) मोहिमेसाठी त्यांनी अनेक यशस्वी शिबिरे आयोजित केली. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांच्या अन्नावाचून हाल होऊ नयेत म्हणून आपल्या मित्रपरिवाराच्या साथीने त्यांनी व्यापक 'अन्नदान' उपक्रम राबवून शेकडो कुटुंबांना मायेचा आधार दिला.  विविध ठिकाणी जेथे लोकांना आपली गरज आहे हे ओळखून त्या ठिकाणी कोणत्याही निमंत्रणाची वाट न पाहता ते उपस्थित असतात 'रक्तदान हेच श्रेष्ठ दान' हा मंत्र जपत त्यांनी वेळोवेळी रक्तदान शिबिरे भरवली आणि स्वतः देखील अनेकदा रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान दिले. सामाजिक बांधिलकी आणि आपत्ती व्यवस्थापन: निसर्गाच्या कोपाने जेव्हा जेव्हा संकट ओढवले, मग तो महापूर असो वा अन्य आपत्ती; डॉ. यादव सर्वांत आधी धावून गेले. पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोचवण्यापासून ते गरीब रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच ...

जीवन कल्याण संस्थेच्या माध्यमातून जनजागृती - भीमराव नवसागरे

वर्ष 2003 मध्ये HIV AIDS या गंभीर आजार बद्दल मला जीवन कल्याण या संस्थेत काम करतांना माहिती मिळाली.  या विषाणू जन्य आजारापासून मानवाने आपला बचाव कसा करावा.  या उद्देशाने मी आजही जनजागृती चे कार्य करीत आहे. संशयास्पद व्यक्ती दिसल्यास त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून वैद्यकिय मदत संस्थांमार्फत, शासकीय दवाखाने यांच्या मदतीने आपल्या परिवाराला कशा प्रकारे या गंभीर आजारापासून दूर ठेवून संरक्षण करावे, या विषयी मी भीमराव नवसागरे सातत्याने प्रयत्न करीत आहे. 

कृष्णा चैतन्य गुंटुरु की कम्प्यूटेशनल केमिस्ट्री प्रयोगशाला

कृष्णा चैतन्य गुंटुरु की कम्प्यूटेशनल केमिस्ट्री प्रयोगशाला में उन्नत  quantum-chemical  पद्धतियों का उपयोग करते हुए  squarylium   dyes  व्युत्पन्नों पर केंद्रित और व्यवस्थित शोध किया गया है। प्रयोगशाला इन अत्यधिक संयुग्मित प्रणालियों की इलेक्ट्रॉनिक संरचना ,  आवेश-स्थानांतरण तंत्र और प्रकाशीय गुणों की जांच के लिए  density functional theory  (डीएफटी) और  time-dependent DFT  (टीडी-डीएफटी) दृष्टिकोणों को एकीकृत करती है। विस्तृत कम्प्यूटेशनल मॉडलिंग के माध्यम से ,  समूह ने स्पष्ट किया है कि प्रतिस्थापक प्रभाव ,  आणविक समरूपता और इलेक्ट्रॉन विस्थापन मार्ग बैंड अंतराल ,  सीमांत आणविक कक्षीय और  near-infrared  (एनआईआर) अवशोषण व्यवहार को कैसे प्रभावित करते हैं। इस कार्य ने मजबूत संरचना-गुण संबंध स्थापित किए हैं ,  जिससे पारंपरिक परीक्षण-और-त्रुटि संश्लेषणात्मक रणनीतियों पर निर्भर रहने के बजाय  squarylium  रंगों का पूर्वानुमानित और तर्कसंगत डिजाइन संभव हो पाता है। (AI Image) प्रयोगशाला के शोध का सामाजिक मह...