Skip to main content

जीवन कल्याण संस्थेच्या माध्यमातून जनजागृती - भीमराव नवसागरे

वर्ष 2003 मध्ये HIV AIDS या गंभीर आजार बद्दल मला जीवन कल्याण या संस्थेत काम करतांना माहिती मिळाली.  या विषाणू जन्य आजारापासून मानवाने आपला बचाव कसा करावा. या उद्देशाने मी आजही जनजागृती चे कार्य करीत आहे. संशयास्पद व्यक्ती दिसल्यास त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून वैद्यकिय मदत संस्थांमार्फत, शासकीय दवाखाने यांच्या मदतीने आपल्या परिवाराला कशा प्रकारे या गंभीर आजारापासून दूर ठेवून संरक्षण करावे, या विषयी मी भीमराव नवसागरे सातत्याने प्रयत्न करीत आहे. 



Comments

Popular posts from this blog

सामाजिक जबाबदारीचा अर्थ : पर्यावरण संवर्धनापासून मानवतेच्या मदतीपर्यंत

सामाजिक जबाबदारीचा अर्थ : पर्यावरण संवर्धनापासून मानवतेच्या मदतीपर्यंत आजचा समाज अनेक सामाजिक, पर्यावरणीय व आर्थिक आव्हानांना सामोरा जात आहे. वाढते प्रदूषण, हवामान बदल, नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास तसेच अपघात, आजारपण व दारिद्र्यामुळे संकटात सापडलेली कुटुंबे – या सर्व समस्या समाजाच्या संवेदनशीलतेची कसोटी पाहतात. अशा परिस्थितीत सामाजिक जबाबदारी ही केवळ संकल्पना न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवणे ही काळाची गरज बनली आहे. परभणी, नांदेड व परिसरात अलीकडील काळात राबविण्यात आलेले पर्यावरण संवर्धन व मानवतावादी उपक्रम याचे उत्तम उदाहरण आहेत. जांभूळबेट संवर्धन मोहिम : निसर्गासाठी घेतलेला पुढाकार :  नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रात असलेले जांभूळबेट हे जैवविविधतेने समृद्ध असे नैसर्गिक ठिकाण आहे. मात्र अलीकडच्या काळात वाढते अतिक्रमण, वृक्षतोड व दुर्लक्ष यामुळे या बेटाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन नांदेड येथील वृक्षमित्र समूहाच्या पुढाकाराने “जांभूळबेट संवर्धन मोहिम” राबविण्यात आली.  या मोहिमेअंतर्गत जांभूळबेट येथे २०० हून अधिक देशी वृक्षांची लागवड करण...

आरोग्य सेवा आणि संकटकाळातील 'दूत': डॉ. कैलाश भानुदास यादव

आरोग्य सेवा आणि संकटकाळातील 'दूत': जेव्हा संपूर्ण जग कोरोनाच्या जागतिक संकटात ठप्प झाले होते, तेव्हा डॉ. यादव यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता प्रत्यक्ष रणांगणात उतरून कार्य केले. कोविड लसीकरण (Vaccination) मोहिमेसाठी त्यांनी अनेक यशस्वी शिबिरे आयोजित केली. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांच्या अन्नावाचून हाल होऊ नयेत म्हणून आपल्या मित्रपरिवाराच्या साथीने त्यांनी व्यापक 'अन्नदान' उपक्रम राबवून शेकडो कुटुंबांना मायेचा आधार दिला.  विविध ठिकाणी जेथे लोकांना आपली गरज आहे हे ओळखून त्या ठिकाणी कोणत्याही निमंत्रणाची वाट न पाहता ते उपस्थित असतात 'रक्तदान हेच श्रेष्ठ दान' हा मंत्र जपत त्यांनी वेळोवेळी रक्तदान शिबिरे भरवली आणि स्वतः देखील अनेकदा रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान दिले. सामाजिक बांधिलकी आणि आपत्ती व्यवस्थापन: निसर्गाच्या कोपाने जेव्हा जेव्हा संकट ओढवले, मग तो महापूर असो वा अन्य आपत्ती; डॉ. यादव सर्वांत आधी धावून गेले. पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोचवण्यापासून ते गरीब रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच ...

Photo Exhibition - रंग चेहऱ्यांचे ( School of Media Studies, SRTMUN)

MediaN Journalism Society welcomes you! रंग चेहऱ्यांचे Welcome to the world of Photo Exhibition ! Ladies and gentlemen, esteemed guests, and fellow photography enthusiasts, Good morning and welcome to this special occasion as we celebrate the art of portrait photography , a medium that has captured the essence of humanity for centuries. It is truly an honor to stand before you today for the inauguration of this exceptional exhibition.  सर्वांना शुभ सकाळ आणि या विशेष प्रसंगी आपले स्वागत आहे. आज आपण एकत्र आलो आहोत , एक विलक्षण कला रूप – छायाचित्रण - साजरे करण्यासाठी. आणि याच कला रूपात आज आपल्याला मानवतेच्या सखोलतेचा आणि त्याच्या विविधतेचा नवा दृष्टिकोन पाहायला मिळणार आहे. Portrait photography is more than just capturing a moment in time. Portrait photography भावना , विचार किंवा ओळख एका फ्रेममध्ये सामावण्यासारखे आहे. आज या प्रदर्शित छायाचित्रांमध्ये आपण प्रत्येक चित्रात एक वेगळी कथा पाहू , एक वेगळा चेहरा , एक वेगळी भावना , आणि एक अनोखी जीवनगाथा. या चित्रांद्वारे आपल्याला त्या व्यक्त...