MediaN Journalism Society welcomes you!
रंग चेहऱ्यांचे
Welcome to the world of Photo Exhibition!
Ladies and gentlemen, esteemed guests, and fellow
photography enthusiasts,
Good morning and welcome to this special occasion as we celebrate the art of portrait photography, a medium that has captured the essence of humanity for centuries. It is truly an honor to stand before you today for the inauguration of this exceptional exhibition.
सर्वांना शुभ सकाळ आणि या विशेष प्रसंगी
आपले स्वागत आहे. आज आपण एकत्र आलो आहोत, एक विलक्षण कला रूप – छायाचित्रण - साजरे करण्यासाठी. आणि याच कला रूपात आज आपल्याला मानवतेच्या सखोलतेचा
आणि त्याच्या विविधतेचा नवा दृष्टिकोन पाहायला मिळणार आहे.
Portrait photography is more than just capturing
a moment in time. Portrait
photography भावना,
विचार किंवा ओळख एका फ्रेममध्ये सामावण्यासारखे
आहे. आज या प्रदर्शित छायाचित्रांमध्ये आपण प्रत्येक चित्रात एक वेगळी कथा पाहू,
एक वेगळा चेहरा, एक वेगळी भावना, आणि एक अनोखी जीवनगाथा. या चित्रांद्वारे
आपल्याला त्या व्यक्तींच्या जीवनात जाऊन पाहता येते, ज्या त्यांच्या कॅमेऱ्यात आणि कलाकाराच्या
दृष्टिकोनातून नेहमीच्या जगापेक्षा वेगळ्या रूपात समोर येतात.
Each artist featured in this exhibition has
approached portrait photography with their own distinctive perspective. प्रकाश, रचना, आणि तंत्राचा वापर करून, Photographers नी अशी छायाचित्रे तयार केली आहेत जी आपल्या
मनाच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात. या चित्रांमधून, आपण आनंद, करुणा, दुःख, सौम्यता, शक्ती, संघर्ष, हतबलता इत्यादी भावनांचा शृंगारी प्रवास पाहू.
छायाचित्रण
म्हणजे केवळ व्यक्तीचे प्रतिबिंब नाही, तर ते फोटोग्राफरच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. It
is their ability to capture the true soul of a subject, to show us the humanity
that unites us all. Every face tells a different story, and through these
portraits, we are invited to understand, appreciate, and learn from each
individual.
आज
आपण एकत्रितपणे छायाचित्रकलेच्या त्या शक्तीचा उत्सव साजरा करत आहोत, जी फोटोग्राफीच्या माध्यमातून जगाच्या सर्व
विभागात भेद आणि सीमा पार करते. या छायाचित्रांमधून आपल्याला विविध संस्कृती,
जीवनशैली आणि अनुभवांची ओळख होईल. आणि छायाचित्र
आपल्याला शिकवते की, आपण सर्व एकाच मोठ्या कथेचे भाग आहोत, ज्यामध्ये एकात्मता आणि आपुलकीला महत्त्व
आहे.
या
प्रदर्शनीत भाग घेत असलेल्या सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार मानतो. तुमच्या, कलेच्या प्रति असलेल्या, प्रेमाने आणि तुमच्या
उत्कृष्टतेच्या शोधामुळे, आपण आज इथे उभे आहोत. तुमच्या कामात असलेली
समर्पणता आणि त्यातून व्यक्त केलेले सत्य आणि सौंदर्य सर्वांसाठी प्रेरणादायक आहेत.
या
प्रदर्शनीचे आयोजन आणि देखरेख करणाऱ्या सर्व आयोजकांचे आणि क्युरेटर्सचे विशेष आभार.
तुमच्या परिश्रमामुळे आणि या कलेसाठी असलेल्या निष्ठेच्या कारणाने आज हा कार्यक्रम
शक्य होत आहे.

















Comments
Post a Comment
Please provide your valuable comments...